आरोग्य‘चेतना’ : सायटिका : लक्षण एक, कारणं अनेक

कंबरेपासून पायापर्यंत जाणाऱ्या वेदनेमागे नेहमीच डिस्कचा त्रास असेलच असे नाही; योग्य निदानावर तज्ज्ञांचा भर
Sciatica is a symptom, not a disease. Experts say pain radiating from the lower back to the leg may have multiple causes, making accurate diagnosis essential before treatment.

Sciatica is a symptom, not a disease. Experts say pain radiating from the lower back to the leg may have multiple causes, making accurate diagnosis essential before treatment.

Sakal

Updated on

डॉ. जयदेव पंचवाघ मेंदू आणि स्पाइन सर्जन

आजाराच्या लक्षणांची नावं आणि प्रत्यक्ष आजाराची नावे यांच्यात फरक असतो. कधी-कधी आपण आजाराच्या लक्षणांनाच आजाराचं नाव देऊ लागतो, आणि असं केल्यास तो आजार समजण्यात आणि त्यावर उपचार करण्यात थोडासा घोळ होऊ शकतो. सायटिका हे आजाराचं नाव नसून लक्षणाचं नाव आहे.

कंबरेपासून सुरू होऊन जी कळ मांडीच्या भागातून पोटरी आणि पावलात उतरते, तिला ‘सायटिका’ म्हणतात. सायटिका हे काही आजारांचं एक ‘लक्षण’ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com