
Early Symptoms of PCOS Every Woman Should Recognize
Sakal
Early Symptoms of PCOS Every Woman Should Recognize: आजकाल महिलांमधील सर्वात सामान्य समस्या म्हणेज पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोम (PCOS). प्रत्येक १० पैकी २-३ स्त्रियांना ही समस्या उदभवते. वाढत्या वयातील ६-१३% स्त्रियांना याचा त्रास होत असला तरी ७०% प्रकरण ही बिना निदानाची आहे. त्यामुळे PCOSची सुरुवातीची आणि महत्त्वाची लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.