

health department advisory during cold wave
Sakal
health department advisory during cold wave: गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमध्ये वाढ झाली आहे. किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, सर्व नागरिकांनी आरोग्याबाबत विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.