Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Shirdi Ke Saibaba Fame Sudhir Dalvi Diagnosed with Severe Sepsis: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना झालेला सेप्सिस हा आजार कॉमन असला तरी जीवघेणा आहे. त्यामुळे त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
Shirdi Saibaba Actor Sudhir Dalvi Hospitalised Due To 'Sepsis'

Shirdi Saibaba Actor Sudhir Dalvi Hospitalised Due To 'Sepsis'

sakal

Updated on

Shirdi Saibaba Actor Sudhir Dalvi Hospitalised Due To 'Sepsis': १९७७ सालच्या मनोज कुमारांच्या 'शिर्डी के साईबाबा' या चित्रपटात साईबाबांच्या भूमिकेसाठी सुधीर दळवी ओळखले जातात. त्यांना तीव्र सेप्सीस (Sepsis) नावाचा जीवघेणा संसर्ग झाल्यामुळे ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या उपचारांचा खर्च आतापर्यंत 10 लाख रुपयांहून अधिक झाला असून तो 15 लाखांपर्यंत जाऊ शकतो. त्यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदतीसाठी चित्रपटसृष्टीतील लोकांशी आणि शुभेच्छुकांशी संपर्क साधला आहे.

त्यांना झालेला हा आजार कॉमन असला तरी जीवघेणा आहे. त्यामुळे त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com