Prostate Cancer in Young Men
Prostate Cancer in Young Mensakal

Prostate Cancer in Young Men: तरुणांमध्ये वाढतंय प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण? ही असू शकतात कारणं; तज्ज्ञांनी सांगितले सोपे उपाय

Why Prostate Cancer is Increasing in Younger Men: तरुणांमध्ये वाढणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याची कारणं, लक्षणं आणि टाळण्यासाठी तज्ज्ञांनी दिलेले उपाय जाणून घ्या.
Published on

थोडक्यात:

  1. प्रोस्टेट कॅन्सर पूर्वी फक्त वृद्धांमध्ये आढळायचा, पण आता ३०–४० वयोगटातील तरुणांमध्येही वाढतो आहे.

  2. चुकीची जीवनशैली, आहार आणि तणाव यामुळे हा आजार लवकर वयात दिसू लागला आहे.

  3. सुरुवातीला लक्षणं जाणवत नाहीत, पण वेळेत निदान व योग्य उपचार केल्यास त्यावर मात करता येते.

How to Prevent Prostate Cancer Naturally: एकेकाळी ज्याला वृद्ध वयातील समस्या मानलं जायचं, तो प्रोस्टेट कॅन्सर आज ३०-४० वयोगटातील तरुण पुरुषांनाही आपलं शिकार बनवत आहे. झपाट्याने बदलत चाललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि ताणतणाव यामुळे ही गंभीर समस्या आता लवकर वयातच डोके वर काढू लागली आहे. विशेष म्हणजे या आजाराची सुरुवात इतकी शांतपणे होते की अनेकदा लक्षणं लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पण योग्य काळजी घेतली, तर यावर मात करणं नक्कीच शक्य आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com