उपवास श्रावणातले

श्रावणातील उपवासाचे आयुर्वेदीय विज्ञान: प्रकृतीनुसार लंघन, योग्य आहार आणि पचनाग्नी संतुलनाचे मार्गदर्शन
Shravan Fasting: Ayurveda explains how fasting can support digestion and overall well-being. Know what to eat during fasting and which fasting method suits Vata, Pitta and Kapha body types.

Shravan Fasting: Ayurveda explains how fasting can support digestion and overall well-being. Know what to eat during fasting and which fasting method suits Vata, Pitta and Kapha body types.

Sakal

Updated on

डॉ. मालविका तांबे

श्रावण म्हटला की पावसाच्या सरी आणि उपवास या दोन विषयांवरती चर्चा होताना नक्की दिसते. तुमच्याकडे पाऊस किती पडला, कसा पडला, पाणी भरलं का? याच्याच बरोबरीने तुम्ही श्रावणात उपवास करता का? सोमवार करता किती वेळा करता? असे प्रश्न अगदी बहुतांशी वेळा विचारले जातात. अगदी वर्षभर उपवास न करणारी मंडळी सुद्धा श्रावणातले उपवास अगदी आवर्जून करताना दिसते. मांसाहार करणारी खवय्ये मंडळी सुद्धा या काळामध्ये शाकाहाराकडे झुकलेली दिसते. श्रावणातील मंद पाचन अग्नि ह्याचं मुख्य कारण असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com