

Simple Blood Test May Predict Alzheimer's Disease 10 Years Before Symptoms Appear
sakal
वय वाढत असताना विसराळूपणा वाढेल की काय, अशी चिंता अनेकांना सतावत असते. त्यातच अल्झायमरसारख्या गंभीर आजाराची भीतीही मनात घर करू लागते. पण जर एखादी साधी रक्त चाचणी तुम्हाला अल्झायमरचा धोका तब्बल 10 वर्षे आधीच सांगू शकली, तर? नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, अशी रक्त चाचणी भविष्यात अल्झायमरचे लवकर निदान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.