

Increasing Sinus Issues Due to Cold Dust and AC
sakal
Why sinus gets worse in winter: वाढलेली थंडी, रस्त्यावरील धूळ, प्रदूषण, रसायने, धूर यांच्याशी दैनंदिन संपर्क होत असल्याने सायनस सूजच्या (सायनोसायटिस) रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. केवळ रस्त्यावरील धूळच नव्हे तर कामाच्या ठिकाणी बंद आणि वातानुकूलित यंत्रणा (एसी) असलेल्या कार्यालयात तासन्तास बसून काम करतात त्यांनाही याचा त्रास होत आहे.