नीज येईना...

दिवसभर आपण इतक्या तर्कसंगत, वेगवान जगात वावरत असतो, की दिवस संपला तरी मेंदू लगेच शांत होत नाही.
Sleep

Sleep

sakal

Updated on

आपण सगळ्यांनी आयुष्यात शास्त्रीय संगीत ऐकलं असेलच. अनेकांना त्यातले बारकावे समजत नाहीत; पण मैफिलीत आजूबाजूला पाहिलं तर एक मात्र सगळ्यांना समजतं, ते म्हणजे गायक कितीही आलाप ताना घेत असले तरी गाणं समेवर आलं, की सर्व श्रोते एखादी हरवलेली गोष्ट सापडल्यासारखे खूश होतात. तसंच चांगली झोप लागणं म्हणजे दिवसभराच्या धावपळीनंतर शरीर आणि मन पुन्हा समेवर येणं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com