

What is Angina Pectoris
sakal
What Happened to Smriti Mandhana Father: भारतीय महिला क्रिकेट संघाची वाईस कॅप्टन स्मृती मानधना आणि पलाश मुच्छाल यांचा रविवारी २३ नोव्हेंबर रोजी लग्न सोहळा पार पडणार होता. मात्र स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे.
स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला नसून हार्ट अटॅक येण्याआधीच्या लक्षणांपैकी एक लक्षण दिसून आलं होतं असं डॉक्टरांनी सांगितल. याला मेडिकल भाषेत अँजायना पेक्टोरीस ('Angina Pectoris') असं म्हणतात. पण हे लक्षण ओळखायचं कसं आणि काय काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.