
छत्रपती संभाजीनगर : हवेतील गारठा वाढत आहे. अशात न्यूमोनिया, सर्दी, खोकला, डायरियाचा त्रास होण्याची शक्यता आहे. यामुळे आवश्यक काळजी घ्यावी. विशेष करून श्वसनासंबंधी आजार, प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, वृद्ध अन् लहान बालकांची विशेष काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांनी सांगितले.