
Homemade summer drinks: उन्हाळा सुरू होताच अनेक लोकांना उष्णतेचा त्रास होतो. तापमानात वाढ झाल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. तसेच आयुर्वेदानुसार अनेकांना पित्तदोष, कप, वात यासारख्या समस्या जाणवतात. अशावेळी आरोग्यासह आहारा काळजी घेणे गरजेचे असते. तुम्हाला उन्हाळ्यात निरोगी राहायचे असेल तर पुढील १० घरगुती पेयांचा आहारात समावेश करू शकता.