

Summer Fresh Fruit Juice: उन्हाळ्यात पाणी कमी होऊन थकवा आणि डिहायड्रेशन होऊ शकते. अशावेळी शरीराला ताजेतवाने आणि थंड ठेवण्यासाठी फळांचे ज्यूस खूप उपयुक्त ठरतात. फळांचा ताज्या आणि नैसर्गिक ज्यूसमुळे शरीराला आवश्यक हायड्रेशन मिळते, ऊर्जा मिळते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो.