

Dr Sethi Explains 4 Possible Causes of Consistent Bloating Even after Cutting Dairy and Gluten from Diet
sakal
बऱ्याच जणांना काहीही खाल्लं तरी लगेच पोट फुगण्याचा त्रास होतो. विशेषत: दूध, ग्लुटेन आणि कार्बोनेटेड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच त्रास होतो. अशा वेळी आपण काही चुकीचा आहार घेत आहोत का, असा प्रश्न त्यांना पडतो. पण डॉक्टरांच्यानुसार सतत होणाऱ्या ब्लोटिंगला फक्त चुकीचा आहारच कारणीभूत असेल असं नाही. बहुतांश वेळी त्यामागे शरीरात लपलेले काही आजारही जबाबदार असू शकतात. याच संदर्भात बोलताना अमेरिकेतले गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी अशा सततच्या पोट फुगण्यामागील ४ महत्त्वाची कारणे सांगितली आहेत.