Intestines

मोठ्या आतड्यांचे मुख्य कार्य म्हणजे पाण्याचे शोषण करणे आणि उरलेल्या अन्नाचे मलामध्ये रूपांतर करणे. मोठी आतडी सुमारे ५ फूट लांब असते. आतड्यांची भित्ती स्नायूंनी बनलेली असते व ती नियमित आकुंचन-संकोचन करत अन्न पुढे ढकलतात.
Marathi News Esakal
www.esakal.com