रोखूया ॲलर्जी

सध्याच्या काळात रोगांमध्ये ॲलर्जीचं प्रमाण सगळ्यात जास्त दिसतंय.
Allergy

Allergy

sakal

Updated on

- डॉ. मालविका तांबे

सध्याच्या काळात रोगांमध्ये ॲलर्जीचं प्रमाण सगळ्यात जास्त दिसतंय. दूध, शेंगदाणे, गहू, अंडी, मासे, तीळ अशांसारखे खाद्यपदार्थ व तसेच परागण, धूळ, पाळीव प्राण्यांचे केस इत्यादी कितीतरी गोष्टींची ॲलर्जी सगळीकडे सध्या सामान्य त्रास बनत चाललेली आहे. सर्दी, खोकला, पोटामध्ये दुखणे, अतिसार होणे, त्वचेवरती पुरळ उठणे हे सामान्य त्रास तर आपल्याला ॲलर्जीमध्ये दिसतातच.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com