World Heart Day: दरवर्षी ६० लाख नवे हृदयरोगी; तणावमुक्तीसाठी घेऊ नका मद्यपान, धूम्रपानाचा आधार

Heart Disease Prevention Tips : आजच्या तरुण पिढीतील ताणतणाव, दीर्घकाळ बसून काम करणे व धूम्रपान/मद्यपान यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो आहे. हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी मन प्रसन्न ठेवणे, नियमित व्यायाम व संतुलित जीवनशैली गरजेची आहे.
World Heart Day

Stress, Alcohol and Smoking Impact on Heart Health

esakal

Updated on

नागपूर : मनाचा संबंध थेट हृदयाशी आहे. मन नाराज झाल्यास त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. मन उल्हसित ठेवल्यास हृदयावर ताण येत नाही. मात्र नोकरीतील ताणतणाव, पुढे जाण्यासाठी सुरू असलेल्या ‘रेस’ने आयुष्यात ‘स्ट्रेस’वाढविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com