Successful Cataract Surgery on Deaf and Mute
sakal
Successful Eye Surgery on Deaf and Mute Tahir: ४५ वर्षीय मूकबधिर व्यक्तीच्या डोळ्यावर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी या व्यक्तीवर शस्त्रक्रिया करून त्याला नवीन दृष्टी दिली.