BP Prevention Tips: अचानक रक्तदाब कमी होऊन शेफालीचा मृत्यू झाला का? डॉक्टरांना संशय, बीपीपासून वाचण्यासाठी महिलांनी करा 'हे' 4 उपाय

Low Blood Pressure In Women: शेफालीच्या मृत्यूने अनेकांना मोठा धक्का दिला आहे. अनेकदा महिला बाहेरून निरोगी दिसतात, पण त्यांचा हृदय हळूहळू कमकुवत होत जातो
Low Blood Pressure In Women
Low Blood Pressure In WomenEsakal
Updated on

BP Health Tips: शेफालीच्या अचानक आणि अनपेक्षित मृत्यूने सर्वांमध्ये मोठा धक्का बसला आहे. डॉक्टरांच्या अंदाजानुसार, त्यांच्या मृत्यूचे कारण रक्तदाब अचानक कमी होणे (लो बीपी) असू शकते. याआधी हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) याबाबतही संशय व्यक्त झाला होता. मृत्यूमागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल, पण सध्या आरोग्यतज्ज्ञ महिलांमध्ये वाढत असलेल्या हृदयविकार आणि मेंदूशी संबंधित आजारांबाबत चिंतेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com