Pneumonia Cases: तापमान बदलाचा फटका; हवामान बदलामुळे सर्दी-खोकल्याचा प्रादुर्भाव, पुण्यात न्यूमोनियाच्या रुग्णांत वाढ!

Temperature Changes Impact Health: हवामानातील सतत बदल आणि तापमानातील चढउतारांमुळे पुण्यात सर्दी-खोकला आणि न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे.
Pneumonia Cases: तापमान बदलाचा फटका; हवामान बदलामुळे सर्दी-खोकल्याचा प्रादुर्भाव, पुण्यात न्यूमोनियाच्या रुग्णांत वाढ!
Updated on

Weather Change Health Problems: गेल्या पंधरा दिवसांपासून हवामानात तीव्र बदल होत आहेत. दिवसभर गरम, तर रात्री थंडी वाढते. तसेच, शहर व परिसरात ढगाळ वातावरण राहत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला तसेच श्वसनसंस्थेशी संबंधित आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. विशेषतः न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com