Summer 2026: रोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या

Importance of Drinking Water in Summer: उन्हाळ्यात आरोग्य, पाणी, उष्माघात टाळा. शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी महत्त्वाचे उपाय.
Summer 2026

Summer 2026

esakal

Updated on

यंदाचा उन्हाळा मध्यावर येताच तापमान वाढण्यास सुरवात झाली आहे. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो दुपारी १२ ते चार या वेळेत घराबाहेर पडणे टाळा. उन्हात बाहेर पडणे गरजेचे असल्यास घराबाहेर जाण्यापूर्वी पाणी प्या, संपूर्ण अंग कापडाने झाका, डोळ्यावर सन गॉगल लावूनच बाहेर पडा. एप्रिल आणि मे हे महिने कडक उन्हाळ्याचे समजले जातात. त्यामुळे उष्माघात, डिहायड्रेशन आणि त्वचेचे विकार टाळण्यासाठी खालील सोप्या उपायांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. ते उपाय असे...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com