

Social Media Addiction Effects
sakal
Social Media Addiction vs Healthy Living: प्रत्येकाची जीवनशैली बदलली असून कामाचाही प्रचंड ताण आहे. जीवनात स्पर्धाही वाढली आहे. त्याचा मनुष्य आरोग्यावर परिणाम होत आहे. सुदृढ आरोग्य हवे असेल तर दिनचर्या सुयोग्य राखली पाहिजे, असे प्रतिपादन योगगुरू स्वामी श्यामदेव यांनी केले. 'सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.