फुटाणे खाण्याचे काय फायदे आहेत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

roasted chickpeas

फुटाण्यात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट (Carbohydrates), प्रोटीन (Protein), कॅल्शियम (Calcium), आयर्न (Iron) आणि व्हिटामिन (Vitamins) असते.

फुटाणे खाण्याचे काय फायदे आहेत?

डायबिटीजच्या रुग्णांनी नियमितपणे फुटाणे खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

दररोज नाश्त्यामध्ये अथवा जेवणाच्या आधी  फुटाणे खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

फुटाणे खाल्ल्याने लठ्ठपणाच्या समस्येवर मात करता येते. 

फुटाणे खाल्ल्याने युरिनसंबंधीच्या समस्या दूर होतात.

ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तींनी नियमितपणे फुटाण्याचे  सेवन करावे.

पचनशक्ती वाढवण्यासाठी दररोज फुुटाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते यामुळे रक्त शुद्ध होते तसेच त्वचा उजळते.

फुुटाण्यात फॉस्फरस असते ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

फुुटाण्याने खाल्ल्याने डायबिटीजच्या रुग्णांना फायदा मिळतो.

टॅग्स :lifestylehealth