- महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षक
आपल्या शरीरासाठी प्रोटिन्स म्हणजे प्रथिने किती आवश्यक असतात, हे आपण गेल्या आठवड्यात बघितले. या लेखात, आपण प्रोटिन्सचे आपल्या आहारातले प्रमाण कमी झाले तर काय परिणाम होतात याबाबत चर्चा करू. तसेच आपल्या रोजच्या आहारात प्रोटीन्स चे प्रमाण योग्य आहे की नाही याची खात्री कशी करता येईल याची माहिती घेऊ.