

डॉ. बालाजी तांबे
रामायणातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे श्री मारुतीराय. श्रीमद्भगवद्गीतेत उत्तम भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. भक्तोत्तम कोण, याचा पुरावा देण्याची वेळ आली असता, मारुतीरायांनी स्वतःची छाती फाडून त्यात श्रीरामांचे वास्तव्य आहे हे दाखविले.