तुमचे बहुतांश व्यक्तिमत्व हे तुम्ही अजाणतेपणेच तयार केलेले असते. त्यामधला अगदी छोटासा भाग कदाचित जाणीवपूर्वक तयार केला असू शकतो. जेव्हा तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व निर्माण करता, तेव्हा एका दृष्टीने त्याचा अर्थ असा होतो की, सृष्टीकर्त्याने योग्यप्रकारे तुमची घडवणूक केली नाहीये.