रक्‍ताचा वाढलेला दाब

आयुष्याला टिकवून ठेवण्याकरिता सर्वाधिक महत्त्व कुठल्या धातूला द्यावं लागेल, त्याचं उत्तर नक्कीच रक्तधातू असेल.
blood pressure

blood pressure

sakal

Updated on

- डॉ. मालविका तांबे

आयुष्याला टिकवून ठेवण्याकरिता सर्वाधिक महत्त्व कुठल्या धातूला द्यावं लागेल, त्याचं उत्तर नक्कीच रक्तधातू असेल. रक्ताचं अभिसरण संपूर्ण शरीरामध्ये व्यवस्थितरीत्या सुरू असलं तरच प्रत्येक पेशीला प्राणवायू व अन्नातले सगळे घटक मिळून त्याचे कार्य व्यवस्थित चालू शकेल.

प्रत्येक पेशीमध्ये तयार होणारी ऊर्जा व तसेच ते ऊर्जेचं संवहनसुद्धा रक्तधातूवरतीच अवलंबून असतं. हे रक्तधातू शरीरात फिरत राहण्याकरिता रक्तामध्ये प्रेशर अर्थात दाब असणं हे अत्यंत आवश्यक असते. हा रक्तदाब कमी किंवा जास्त असणं हे दोन्ही आयुष्यासाठी घातक ठरू शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com