youth
sakal
आरोग्य
गोष्ट एका जिद्दीची
तारुण्य.... आयुष्याचा सर्वात रंगीबेरंगी काळ. स्वप्नांची कळ्या उमलत असतात, भविष्याची रंगीत चित्रं मनात रंगवली जातात.
- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
तारुण्य.... आयुष्याचा सर्वात रंगीबेरंगी काळ. स्वप्नांची कळ्या उमलत असतात, भविष्याची रंगीत चित्रं मनात रंगवली जातात. पण काहींच्या बाबतीत नियतीचा ब्रश वेगळं चित्र रेखाटतो. त्या स्वप्नांमध्ये कॉलेज, करिअर, प्रवास, मैत्री, प्रेम याऐवजी टपकतो औषधांचा वास, हॉस्पिटलच्या भिंतींवर उमटलेला आजाराचा रंग.
