Men Infertility Reasons: 'या' 3 सवयी ठरतात पुरुषांमधील इनफर्टिलिटीचे मुख्य कारण, आजपासूनच लाइफस्टाइलमध्ये करा बदल

Male Fertility Alert: पुरुषांमध्ये इनफर्टिलिटीचे मुख्य कारण ठरतात 3 सवयी; आजपासूनच लाइफस्टाइलमध्ये बदल करा.
3 HABITS THAT CAUSE MALE INFERTILITY

3 HABITS THAT CAUSE MALE INFERTILITY

sakal

Updated on

3 Habits That Cause Male Infertility: सध्या आपल्याला स्त्री पुरुष दोघांमध्येही इनफर्टिलिटी रेट वाढल्याचे दिसून येत आहे. इनफर्टिलिटी म्हणजे मूल जन्माला घालण्यासाठी अडथळा निर्माण होणे. बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, अनियमित झोप आणि इतर सवयी यामुळे ही समस्या प्रामुख्याने आता ननिर्मण होऊ लागली आहे . फक्त महिलाच नाही तर ही समस्या पुरुषांनाही तितकीच प्रभावित करते. जगभरातील एकूण संशोधनानुसार, जवळपास ८-१२% जोडप्यांना इनफर्टिलिटीची समस्या भेडसावते आणि त्यापैकी जवळजवळ अर्धे प्रकरण पुरुषांशी संबंधित असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com