Thyroid Control Foods: थायरॉईड आहे? घाबरू नका! ‘हे’ 5 पदार्थ खाल्ल्यास थायरॉईड लेव्हल कंट्रोलमध्ये राहते

Best foods to control thyroid levels naturally: थायरॉईड असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश नक्कीच करावा. हे पदार्थ थायरॉईड ग्रंथीचे योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात.
Thyroid Control Foods:

Thyroid Control Foods:

Sakal

Updated on

What to eat if you have thyroid problem: आजकाल अनेक लोकांना थायरॉईडची समस्या असल्याचे समोर येते. याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तरुणांमध्येही थायरॉईड आजाराचे रुग्ण आढळत आहेत. थायरॉईड ही मानेच्या पुढच्या भागात स्थित फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे, जी T3 आणि T4 हार्मोन्स तयार करते. शिवाय, थायरॉईड ग्रंथी चयापचय, हृदय गती आणि शरीराचे तापमान देखील नियंत्रित करते.

जेव्हा ही ग्रंथी हार्मोन्स योग्यरित्या तयार करू शकत नाही, तेव्हा या स्थितीमुळे थायरॉईडची समस्या उद्भवते. थायरॉईडचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम. औषधांसोबतच, थायरॉईड रुग्णांनी त्यांच्या आहाराची देखील विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. थायरॉईडच्या समस्या कमी करण्यासाठी पुढील पदार्थांचा आहारात समावेश करु शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com