

Tilak Varma Opens Up About His Muscle Injury | What is Rhabdomyolysis
sakal
What is Rhabdomyolysis: आशिया कपच्या फायनल नंतर तिलक वर्मा हे नाव भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचं नाव ठरलं आहे. आशिया कपच्या अंतिम सामन्यात त्याने 69 धावांची नाबाद खेळी करत भारताला पराभवाच्या उंबरठ्यावरून विजय मिळवून दिला होता. परंतु काही वर्षांपूर्वी त्याचं करिअर अडचणीत आलं होतं. त्याच्या पहिल्या आयपीएलच्या वेळेस, म्हणजेच २०२२ मध्ये त्याला ऱ्हॅब्डोमायोलिसिस (Rhabdomyolysis) या स्नायूंच्या गंभीर आजाराचं निदान झालं होतं.