Toilet Smartphone Use Health Risk: टॉयलेटमध्ये स्मार्टफोन वापरणे ठरू शकते घातक, आंतरराष्ट्रीय संशोधनाचा इशारा

Toilet Smartphone Habit Increases Risk of Piles: टॉयलेटमध्ये स्मार्टफोन वापरण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, आंतरराष्ट्रीय संशोधनातून मूळव्याधीचा धोका समोर आला आहे.
Using Smartphone in Toilet Can Be Harmful, International Study Warns

Using Smartphone in Toilet Can Be Harmful, International Study Warns

sakal

Updated on

थोडक्यात:

  1. आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार स्वच्छतागृहात स्मार्टफोन वापरणाऱ्यांना मूळव्याध होण्याचा धोका ४६% ने वाढतो.

  2. अमेरिकेतील बेथ इस्राएल डीकनेस मेडिकल सेंटर आणि हार्वर्ड मेडिकल स्कूल यांनी हा अभ्यास केला.

  3. संशोधन निष्कर्ष प्लॉस वन या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.

International Study Links Smartphone Use in Toilet to Higher Risk of Piles: आजकाल स्वच्छतागृहात स्मार्टफोन घेऊन जाणे अनेकांसाठी रोजची सवय झाली आहे. मात्र, हीच सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा नुकत्याच प्रकाशित झालेल्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून देण्यात आला आहे.

अमेरिकेतील 'बेथ इस्राएल डीकनेस मेडिकल सेंटर' आणि 'हार्वर्ड मेडिकल स्कूल' यांनी हे संशोधन केले आहे. या अभ्यासात स्वच्छतागृहात स्मार्टफोन वापरणाऱ्यांमध्ये मूळव्याध (पाइल्स) होण्याचा धोका जवळपास ४६ टक्क्यांनी जास्त असल्याचे आढळून आले. याबाबतचे संशोधन हे 'प्लॉस वन' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com