

Main Causes of Infertility
sakal
Factors Affecting Fertility in Both Men and Women: बदलती जीवनशैली, उशिरा होणारे विवाह, व्यायामाचा अभाव आणि ताणतणावामुळे जोडप्यांमध्ये वंध्यत्वाच्या समस्येत वाढ होत आहे. सध्या १०० पैकी १५ जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणाव नियंत्रण आणि व्यसनांपासून दूर राहिल्यामुळे वंध्यत्वाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.