Toxic Cough Syrup: पेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकलचा खोकल्याच्या औषधात वापर? १४ हुन अधिक मुलांचा मृत्यू
Children Deaths Due To Cough Syrup: पेंट आणि स्याहीमध्ये वापरल्या जाणारा केमिकलचा खोकल्याच्या औषधात वापर केल्यामुळे मध्यप्रदेशाच्या छिंदवाड्यात एक विषारी कफ सिरपमुळे १४ मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चला तर जाणून घेऊया कफ सिरप कसे बनवले जाते आणि कोणते घटक धोकादायक ठरू शकतात
Children Deaths Due To Cough Syrup: मध्यप्रदेशातील छिंदवाड्यात विषारी कफ सिरप पिल्यामुळे जवळपास १४ मुलांचा मृत्यू झाले आहे. यामुळे औषध नियंत्रण व्यवस्थेतील काळाबाजार समोर आला आहे.