प्रदूषण अन् बदलत्या हवामानामुळे घसा खवखवतोय? खोकला-सर्दी पळवून लावा; 'हे' ४ घरगुती काढे बनवून प्या..आजीने सांगितलेले रामबाण उपाय!

Grandma's Remedies for Cold and Cough: वातावरणातील बदल, वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास वाढला आहे का? या समस्येवर मात करण्यासाठी किचनमधील साहित्यापासून तयार करा आयुर्वेदिक, गुणकारी घरगुती काढे...
Traditional Kadha Recipes for Cough, Cold & Sore Throat Relief

Traditional Kadha Recipes for Cough, Cold & Sore Throat Relief

esakal 

Updated on: 

4 Ayurvedic Kadha Recipes to Boost Immunity: जसजसा हवामानात बदल होतो, तसतसा सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याच्या समस्या सामान्यतः प्रत्येकालाच जाणवू लागतात. पण, सद्यस्थितीत हवेतील वाढते प्रदूषण (Smog) या त्रासात आणखी भर घालत आहे. बाहेरील विषारी हवा आणि हवेतील धूलिकणांमुळे श्वसनाचे आजार आणि घशाच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा वेळी महागडे औषधोपचार करण्याऐवजी आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांपासून तयार केलेले आजीच्या काळातील घरगुती काढे अत्यंत गुणकारी ठरू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवून घशाला त्वरित आराम मिळवून देणारे हे प्रभावी काढे कसे तयार करावेत, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया-

Loading content, please wait...