Turmeric Water Is Gaining Popularity: सामान्य मसाला समजली जाणारी हळद ही प्रत्यक्षात एक शक्तिशाली औषधी आहे. तिच्या करक्यूमिन नावाच्या घटकामुळे शरीराला असंख्य फायदे होतात सूज कमी होते, प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते. पण हळदीचे संपूर्ण फायदे घ्यायचे असतील, तर ती योग्य पद्धतीने घेणं आवश्यक आहे.