

Two-Year-Old Girl Survives India’s First Pediatric Liver Cancer Surgery
sakal
Pediatric Liver Cancer Surgery India: दोन वर्षांच्या मुलीच्या शरीरातील कर्करोगाचा भाग काढण्यासाठी साडेचार तासांसाठी यकृत बाहेर ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा यकृत प्रत्यारोपित करून मुलीला जीवदान दिले. देशाच्या इतिहासात प्रथमच ही शस्त्रक्रिया परळच्या वाडिया रुग्णालयात यशस्वी पार पडली.