
Udita Agarwal Weight Loss Story: जर तुम्ही तुमच्या वाढत्या वजनामुळे तणावात असाल, आत्मविश्वास गमावत असाल किंवा जिममध्ये वेळ, पैसा आणि मन नाही म्हणून वजन कमी करणं कठीण वाटत असेल तर ही स्टोरी तुमच्यासाठीच आहे. कारण उदिता अग्रवाल हिने जिममध्ये एकदाही न जाता तब्बल 30 किलो वजन कमी करून दाखवलं आहे.