आरोग्याचे ‘बाळ’कडू : मुलांमधील स्वमग्नता

स्वमग्नतेची लक्षणे, निदान आणि उपचारातील नवे पर्याय; लवकर ओळख व योग्य थेरपीमुळे मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीत आशादायक बदल
Developmental Disorders: Understanding Child Autism and Neurological Symptoms

Developmental Disorders: Understanding Child Autism and Neurological Symptoms

Sakal

Updated on

डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ

ऑटिझम ही एक डेव्हलपमेंटल डिसॉर्डर असून या समस्येने ग्रासलेल्या मुलांना इतरांशी संवाद साधता येत नाही. त्यांच्यात वर्तन समस्या असतात. एखादी गोष्ट वारंवार करणे, विशिष्ट हातवारे करणे आणि स्वतःच्या विश्वात मग्न असणे, ही काही ऑटिझमची लक्षणे आहेत. हा विकार नेमका कशामुळे होतो, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऑटिझम ही वर्तणुकीची अवघड समस्या असली, तरी अलीकडे उपचारात झालेली प्रगती दिलासादायक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com