जीवनमान-जीवनभान : संजीवनी देणारी ‘सीपीआर’ पद्धत

कार्डियाक अरेस्टच्या प्रसंगी घाबरून न जाता ‘हँड्स-ओन्ली सीपीआर’ची योग्य अंमलबजावणी केल्यास प्रत्येक सामान्य नागरिकही जीव वाचवू शकतो, याची जाणीव करून देणारा जीवनभानाचा वेध
Life-Saving Skill: Understanding the Vital Importance of CPR in Medical Emergencies

Life-Saving Skill: Understanding the Vital Importance of CPR in Medical Emergencies

Sakal

Updated on

डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी), प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी

काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना माझ्या मनावर खोलवर परिणाम करून गेली. आमच्या ओळखीतील एका गृहस्थांना बाजारात गेले असताना अचानक कार्डियाक अरेस्ट आला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कमी-अधिक फरकाने अशा घटना तुम्हीही ऐकल्या असतील, वाईटही वाटले असेल आणि काही दिवसांनी त्या विस्मरणातही गेल्या असतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com