अस्थिबोध : एमआरआय म्हणजे काय?

एमआरआय रिपोर्टपेक्षा लक्षणं महत्त्वाची; डिस्क बल्ज म्हणजे नेहमी आजार किंवा ऑपरेशनची गरज नसून योग्य सवयी, व्यायाम व उपचारांनी त्रास नियंत्रणात येऊ शकतो
Understanding MRI reports and disc bulge diagnosis

Understanding MRI reports and disc bulge diagnosis

Sakal

Updated on

डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

‘एमआरआय’ म्हणजे शरीराच्या आतल्या भागाचे अत्यंत तपशीलवार फोटो. हाड, डिस्क, नस, लिगामेंट- सगळं स्पष्ट दिसतं. त्यामुळे डॉक्टरांना कारण समजायला मदत होते. मात्र, एक महत्त्वाची गोष्ट-एमआरआय आजार सांगत नाही, तो बदल (changes) दाखवतो. हे समजलं, की अर्धी भीती तिथेच संपते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com