मज्जारज्जूवरचा दाब

गेल्या काही लेखांत आपण स्पाँडिलोसिसच्या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल जाणून घेतले, जी वयानुसार अटळ मानली जाते. मात्र, ही प्रक्रिया मर्यादेबाहेर जाते, तेव्हा शरीर आपल्याला काही संकेत देऊ लागते.
Spinal Cord Compression Symptoms

Spinal Cord Compression Symptoms

sakal

Updated on

नवी शरीर हे निसर्गाची एक अद्‍भुत आणि गुंतागुंतीची निर्मिती आहे हे आपण नेहमीच अनुभवतो. शरीरातली सुसूत्रता इतकी नेटकी असते, की प्रत्येक सांधा आणि प्रत्येक नस एका लयीत कार्य करत असतात. या सर्व रचनेत पाठीचा कणा हा केवळ आधारस्तंभ नसून, तो संदेशवहनाचा मुख्य महामार्ग आहे हे आपण मागे बघितलं. विशेषतः मानेचा भाग! मेंदूला उर्वरित शरीराशी जोडतो आणि म्हणूनच अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com