

worl Diabetes day 2025
Sakal
how to recover from diabetes-related weight loss naturally: मधुमेह हा आजार सामान्य झाला आहे. अनेकवेळा आपण योग्य आहार न घेतल्यामुळे आणि शारिरिक हालचालीच्या अभावामुळे वजन कमी होते असे मानतो. पण तुम्हाला माहिती आहे का की हे मधुमेहाचे लक्षण आहे? हो, मधुमेहादरम्यान वजन कमी होऊ लागते हे दिसून येते. अशावेळी अनेक महिला आणि पुरुषांना काय करावे हे समजत नाही. या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आणि जागतिक मधुमेह दिनानिमित्त हेल्थलाइनला डॉ. व्ही. मोहन यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.