
Innovative Remedies for Heart Disease Patients: श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये हृदयरोगांवर विना शस्त्रक्रिया उपचार करण्यात येतात. हॉस्पिटलमध्ये ईईसीपी आणि एसीटी तंत्रज्ञानाद्वारे उपचार केले जातात. या हॉस्पिटलमध्ये ४ ईईसीपी टीएस ३ मशिन उपचारासाठी उपलब्ध आहे.