Multigrain Vs Wheat Flour: मल्टीग्रेन कि गव्हाचे पीठ? आरोग्यासाठी काय आहे, उत्तम वाचा एक्सपर्टचे मत

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि काय नाही याबाबत अनेकांचा गोंधळ उडालेला असतो. त्यात महत्वाचे म्हणजे मल्टीग्रेन कि गव्हाचे पीठ? आरोग्यासाठी उत्तम हा पडला असेल तर तज्ज्ञ काय सांगतात हे आज जाणून घेऊया.
Multigrain Vs Wheat Flour: मल्टीग्रेन कि गव्हाचे पीठ? आरोग्यासाठी काय आहे, उत्तम वाचा एक्सपर्टचे मत

Sakal

Updated on
Summary

मल्टीग्रेन आणि गव्हाचे पीठ यामध्ये कोणते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे, याबाबत पोषणतज्ञ काय सांगतात हे जाणून घेऊया. गव्हाचे पीठ ऊर्जा आणि फायबरसाठी उपयुक्त आहे, तर मल्टीग्रेन पीठ प्रथिने आणि कॅल्शियमसाठी फायदेशीर आहे. दोन्ही पिठांचे फायदे आणि तोटे आहेत, त्यामुळे वैयक्तिक गरजेनुसार निवड करावी.

multigrain wheat atta health benefits expert opinion: सध्या अनेक लोक आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. मल्टीग्रेन पीठ कि गव्हाचे पीठ, कोणते जास्त आरोग्यदायी आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वीच्या काळात चपाती फक्त गव्हाच्या पिठापासून बनवल्या जात असत, परंतु आता लोक मल्टीग्रेन पीठ, म्हणजेच अनेक धान्यांच्या मिश्रणापासून बनवलेले पीठ वापरण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही पीठ आपापल्या पद्धतीने फायदेशीर आहेत. परंतु त्यांच्या पौष्टिक मूल्यात आणि परिणामकारकतेत खूप फरक आहे. याबाबत पोषणतज्ज्ञ पूजा सिंग यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com