high blood pressure
sakal
- डॉ. मृदुल देशपांडे
आपण अनेक वर्षे ऐकत आलो, की ‘जास्त मीठ खाल्लं, की रक्तदाब वाढतो.’ त्यामुळे उच्च रक्तदाब म्हणजे फक्त मीठ कमी करा, एवढेच सल्ले दिले गेले; पण फंक्शनल मेडिसिनच्या नजरेतून पाहिल्यास कथा वेगळी आहे. हायपरटेन्शनचा मुख्य ‘ड्रायव्हर’ म्हणजे इन्शुलिनचं असंतुलन, ज्याला आपण ‘इन्शुलिन रेझिस्टन्स’ म्हणून ओळखतो.