Adolescent Health Challenges: 10 ते 14 वयोगटातील मुलांच्या आरोग्यावर लक्ष देण्याची गरज; पोषणतज्ज्ञांचे मत

Why India Must Prioritize Teens Aged 10–14: १० ते १४ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज पोषणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Health of Kids From Age 10 to 14 Important

Health of Kids From Age 10 to 14 Important

sakal

Updated on

Urgent Need to Focus on Adolescents Health: "दहा ते १४ वयोगटातील किशोरवयीन मुलांकडे लक्ष दिल्यास त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल. पुढे त्यांना प्रौढ वयात निरोगी आयुष्य जगता येईल, त्याचाच त्यांना पुढच्या पिढीसाठी फायदा होतो. अशा तीन पातळ्यांवर त्यांना लाभ मिळतो, याला आपण 'त्रिवार लाभ' असे म्हणू शकतो. म्हणून किशोरवयीन मुलांना प्राधान्य देणे, ही काळाची गरज असून, विकासाच्या चर्चेत त्यांना केंद्रस्थानी ठेवणे अत्यावश्यक आहे," असे मत संयुक्त राष्ट्र बाल निधी संस्थेच्या (युनिसेफ) पोषणतज्ज्ञ राजलक्ष्मी नायर यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com