युरिक ॲसिड - शरीरात वाढणारी आम्लता

बदलती जीवनशैली, वाढती आम्लता आणि युरिक ॲसिडमुळे सांध्यांमध्ये सूज-वेदना; आयुर्वेदानुसार पचनसंस्थेची काळजी, योग्य आहार-विहार व पंचकर्म उपचारांनी वातरक्तावर प्रभावी नियंत्रण
The article explains the Ayurvedic understanding of uric acid (Vatarakta), highlighting the role of digestion, diet, lifestyle changes, Panchakarma, and herbal therapies in managing joint pain, inflammation, and excess body acidity.

Sakal

Updated on

डॉ. मालविका तांबे

आजच्या युगात बदलत असलेल्या जीवनशैलीमुळे व आहारामुळे शरीरात आम्लता व अपचन हे प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, मज्जाधातूसंबंधित विकार, लठ्ठपणा, तसेच वातरक्त अर्थात शरीरामध्ये युरिक अॅसिड वाढून सांध्यांमध्ये होणारी सूज आणि वेदना हे आजार सगळीकडे बऱ्याच प्रमाणात बळावताना दिसताहेत. या सगळ्याचं मूळ आयुर्वेदामध्ये आपल्या पचनाशी संबंधित सांगितलेलं आहे आणि आधुनिक शास्त्रालासुद्धा या सगळ्याचं मूळ आपल्या आतड्यांच्या आरोग्याशी अर्थात आपल्या पचनाशी निगडित आहे हे सध्या उलगडलेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com