
Uruguay Becomes First In Latin America To Pass Euthanasia Law
sakal
Euthanasia Legalised in Uruguay: 'युथनेशिया' म्हणजेच 'इच्छामरण' यासाठी आता लॅटिन अमेरिकेतील उरुग्वे या देशाने आता कायदेशीर मान्यता दिली आहे. अनेक गंभीर आजार ज्यावेळेला बरे होत नाहीत तेव्हा त्या आजाराच्या वेदनांमधून मुक्ती मिळवण्यासाठी बऱ्याच जणांना मरणाची इच्छा असते. मात्र कायद्याच्या बांधिलकीमुळे जसे आत्महत्येला परवानगी नाही तशी या वैद्यकीय उपचाराला देखील अनेक देशांमध्ये बंदी आहे.