

Teen Health Awareness
Sakal
Teenage Girl Dies by Junk Food : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील अकारावीतील विद्यार्थिनीचा एम्स रुग्णालयात मृत्यू झाला. फास्ट फूड खाण्याच्या अतिव्यसनामुळे ११ वर्षीय अहानाच्या आतड्यांना इन्फेक्शन झाल्याने तिचा मृत्यू झाला, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. याचदरम्यान अहानाचा मृत्यू खरंच फास्ट फूड खाल्याने झाला का? यावर डॉक्टरांचे काय मत आहे हे जाणून घेऊया.